Bharatabaheril Ramayan
product-details.title-label

Bharatabaheril Ramayan

product-details.description-label
रामायणाची कथा भारतात, तसेच भारताबाहेरही प्राचीन काळातच लोकप्रिय झाली, हे सामान्यतः माहीत असते. वाल्मीकींच्या रामायणाखेरीज संस्कृत, तसेच इतर भारतीय भाषांमध्येही रामायणे आहेत आणि त्या-त्या प्रांतात, तसेच देशांमध्ये त्यांची लोकप्रियता अद्यापही टिकून आहे. या रामायणांतील रामकथांमध्ये काही वेगळेपण आहे, तरी त्यांच्या लोकप्रियतेत मात्र काही फरक पडत नाही. संशोधकांचा दृष्टिकोन आणि सामान्य रसिकांचा, संप्रदायांशी नाते सांगणाऱ्या भक्तांचा दृष्टिकोन यांत फरक आहे. त्यातील भेदांचा ऊहापोह करणे, हा या लेखाचा विषय नसून, भारताच्या पूर्वेकडील काही देशांमध्ये गेलेल्या, त्या-त्या भाषांमधील रामकथांचा परिचय करून देणे, हा मर्यादित उद्देश या लेखनप्रपंचामागे आहे. या अनेक देशांमधील भाषांपैकी तिबेटी, चिनी आणि जपानी भाषांमध्ये उपलब्ध असलेली रामकथा या विषयाचे विवेचन येथे अभिप्रेत आहे.
product-details.on-public-lists-label
product-details.on-public-lists-fallback-text
product-details.meta-data-label
product-details.publisher-label:
product-details.author-label:
product-details.title-label:
Bharatabaheril Ramayan
product-details.read-by-label:
product-details.language-label:
MR
product-details.isbn-audio-label:
0408100101090
product-details.publication-date-label:
14 de abril de 2021
product-details.duration-label
21 min
product-details.product-type-label
AUDIO
product-details.serie-label:
product-details.explicit-label:
product-details.no-label
product-details.radioplay-label:
product-details.no-label
product-details.unabridged-label:
product-details.yes-label