- Audiolibro
- 2021
- 48 min
- Storytel Original IN
- Sociedad
Deeplinks
Título
ABP Majha Katta - Shivshahir Babasaheb Purandare
Descripción
मी 100 वर्षांचा झालोय, मात्र मी काही वेगळं केलेलं नाही. या आयुष्यात कसंलही व्यसन केलं नाही, कुठलंही औषध गोळ्या घेतल्या नाहीत. एकच व्यसन होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं, असं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी म्हटलं आहे. शिवचरित्राचं काम हाती घेतल्यानंतर एकदा जो मी शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्याला चिकटलो ते चिकटलोच. मग माघार घेतली नाही. आजही मी डोंगर चढतोच आहे, असं मला वाटत, असं ते सांगताहेत .
एबीपी माझा च्या खास मुलाखतीत.
En listas públicas de estos usuarios
Este audiolibro no está ninguna lista
Detalles del producto
Editorial:
Autor:
Título:
ABP Majha Katta - Shivshahir Babasaheb Purandare
narrado por:
Género Fabely:
Idioma:
MR
ISBN de audio:
0408100111341
Fecha de publicación:
18 de agosto de 2021
Duración
48 min
Tipo de producto
AUDIO
Serie:
Explícito:
No
Audiodrama:
No
Unabridged:
Sí